नरेंद्र मोदी शैव हिंदुत्वाकडून वैष्णव हिंदुत्वाकडे आणि वैष्णव हिंदुत्वाकडून ब्राह्मणी हिंदुत्वाकडे श्रीधर तिळवे नाईक भारतामध्ये शैव हिंदुत्व ही संकल्पना अजूनही फारशी रुजली नव्हती मिळणारा प्रतिसाद जवळजवळ शून्य होता पण बहुजन समाज जर का हिंदुत्ववादाशी जोडायचा असेल तर शैव हिंदुत्वशिवाय पर्याय नाही अशी माझी मांडणी होती आणि आहे काँग्रेसने कधीही इस्लामचा धोका काय आहे याची परवा केली नाही आणि स्वतःला असुरक्षित समजणारा हिंदवी समाज हा हिंदुत्वाकडे वळत चालला. नेमके काय घडते आहे हे न कळल्याने काँग्रेस आपला तथाकथीत सेक्युलर अजेंडा रेटत राहिली या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाकडे जायचेच असेल तर मग ते आपण आपल्या टर्म्स आणि कंडिशन वर गेले पाहिजे अशी धारणा असणारा एक नवा तरुणांचा वर्ग निर्माण होण्याची शक्यता मला दिसायला लागली होती आणि त्यातूनच पुढे शैव हिंदुत्व किंवा आगामीक सेक्युलरिझम असे दोन पर्याय आहेत हे लक्षात घेऊन मी माझी मांडणी करत आलो मी कायमच दोन्ही पर्याय पुढे ठेवले दुर्दैवाची गोष्ट अशी की यातल्या एकाही पर्यायाला 1999 पर्यंत फारसा प्रतिसाद नव्हता पण हळूहळू नरेंद्र मोदी यांच्यामुळे वा...
Posts
Showing posts from May, 2025